ओबीसी आरक्षणावरून फडणवीस-अजितदादा आमनेसामने
सर्वोच्च न्यायालयाने पाच जिल्हा परिषदांतील ओबीसींचे आरक्षण हे 50 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे सांगत ते रद्द केले. त्यावरून विधानसभेत जोरदार घमासान झाले. त्यावरून काय उपाययोजना करायची यावर सभागृहात खडाजंगी झाली.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics